Abuse of young woman making friends through dating app nagpur crime Sakal
नागपूर

Nagpur Crime News : ‘डेटिंग ॲप’वरून मैत्री करीत तरुणीवर अत्याचार

डेटिंग ॲप वरून मैत्री करीत, लग्नाचे आमिष दाखवून ३४ वर्षीय तरुणीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : डेटिंग ॲप वरून मैत्री करीत, लग्नाचे आमिष दाखवून ३४ वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विशाल देशपांडे (वय ४४, रा. बेलतरोडी) असे इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय युवतीची विशाल देशपांडे सोबत ‘डेटिंग ॲप’वर एप्रिल महिन्यात मैत्री झाली. यावेळी त्याने तिला खासगी कंपनीत नोकरी करतो असे सांगून, त्याला चांगला पगार असल्याची बतावणी केली. त्यांची बोलचाल सुरू झाली.

काही दिवसात त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिनेही त्याला होकार दिला. विशालने तिला भेटण्यासाठी बोलाविले. त्यांच्या भेटीत त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान त्याने तिचा नंबर ब्लॉक केला, शिवाय प्रोफाईलही बंद केले. त्यामुळे युवतीने बेलतरोडी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर उपनिरीक्षक जावेद तळवी यांनी विशालवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT