Devendra Fadnavis ESakal
नागपूर

Video: फडणवीसांच्या सभेत शिरला साप; भाषण मध्येच थांबवलं अन्....; व्हिडिओ व्हायरल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात जाहीर सभा पाडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात जाहीर सभा पाडली. यावेळी त्यांचं भाषण सुरु असतानाच अचानक प्रेक्षकांमध्ये साप शिरल्यानं एकच गोंधळ उडाला. गोंधळ झाल्याचं पाहताच फडणवीसांनी आपलं भाषण मध्येच थांबवलं. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूरच्या जयतळा इथं देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बांधकाम कामगार मेळावा पार पडला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांच्या बैठक व्यवस्थेत साप निघाला. इथं महिला जिथं बसल्या होत्या तिथं हा साप निघाल्यानं एकच कलकल आणि गोंधळ सुरु झाला. याची कल्पना फडणवीसांना आल्यानं त्यांनी तात्काळ भाषण थांबवलं. यावेळी महिला थोड्या घाबरल्या पण साप पकडल्यानंतर भाषण पुन्हा सुरु झालं.

दरम्यान, फडणवीस बोलताना म्हणाले, आमच्याकडं एक छोटा साप आहे आणि साप पकडणारा देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT