Nagpur Crime News sakal
नागपूर

Nagpur Crime News : मुलाच्या गोळीबारात आई गंभीर जखमी ; आर्थिक वाद विकोपाला, पोलिसांनी मुलाला केली अटक

आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईवर पिस्तुलातून गोळी सुटल्याने ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी मुलगा सुनील तिवारी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि धारदारशस्त्र जप्त करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

कन्हाना : आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईवर पिस्तुलातून गोळी सुटल्याने ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी मुलगा सुनील तिवारी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि धारदारशस्त्र जप्त करण्यात आले आहे. ही घटना आज, सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

कांद्री येथील सुनील तिवारी यांच्या घरी नितीन केशरवानी हे दोघांना घेऊन पैसे मागण्यास गेला. दरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यांचा वाद सोडविण्यासाठी सुनील तिवारी याची आई शोभा हिने मध्यस्थी केली. त्यांच्या वादामध्ये मुलगा सुनील याच्या हातातील पिस्तुलातून गोळी सुटली आणि आई शोभा हिच्या हाताला लागून गेली.

यात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सुनील तिवारी यास अटक केली. तसेच त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चाकू जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT