nagpur election 
नागपूर

Nagpur : राजकीय ‘संगीत खुर्ची’चा खेळ रंगणार

पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक आज

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतीसाठी शनिवारी(ता.१५) निवडणूक होत आहे. काँग्रेसने काही निवडक लोकांना निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. १३ पैकी १० पंचायत समित्यांवर काँग्रेसने दावा केला आहे. राष्ट्रवादीने तीन पंचायत समित्यांवर दावा केला आहे.

शितलवाडीः पं.स.रामटेकच्या सभापती व उपसभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील उर्वरित कालावधीसाठी १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया होणार आहे. त्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे आणि आवश्यकता भासल्यास निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने सर्वांच्या सभापती होण्याची आशा पल्लवित झाल्याने ही निवडणूक पक्षश्रेष्ठींसह सदस्यांसाठीही गुंतागुंतीची ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : हर्षवर्धन सपकाळांनी शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी केली, आम्ही हे सहन करणार नाही - मुख्यमंत्री

Bavchi ZP Election : ‘क्रॉस वोटिंग’ राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतनीय; समन्वयाचा अभाव नडला, शिवसेनेला ताकद नसताना बावची, गोटखिंडी गणात विजय

SCROLL FOR NEXT