Nagpur e-waste Collection Campaign 
नागपूर

Nagpur : ‘ई कचरा द्या, धोका टाळा’

समाजसेवी व पर्यावरण प्रेमी संस्थांनी ई कचरा संकलनाची मोहीम हाती घेतली आहे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वर्षानुवर्षे घरात धुळखात पडलेले खराब झालेले मोबाईल, बॅटरी, संगणक कुठे फेकायची याची चिंता करण्याची आता गरज नाही. याकरिता समाजसेवी व पर्यावरण प्रेमी संस्थांनी ई कचरा संकलनाची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील एकूण ४० ठिकाणांहून हा कचरा उचलला जाणार आहे.

संगणक, टीव्ही, मोबाईल, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, चार्जर्स, कीबोर्ड, बॅटरी यासारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होत आहे. तंत्रज्ञानाच्या नवीन घडामोडींमुळे जुने टाकाऊ होत जाते. नंतर जुन्या वस्तूंचे पडून राहातात. बरेचजण भंगारवाल्याला ते देऊन टाकतात.

त्याची शास्त्रोक्त पद्धतीन विल्हेवाट लावल्या जात नसल्याने पर्यावरणाला मोठा धोका होतो. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी जनकल्याणकारी समिती अन्विती, भारत विकास परिषद, निसर्ग विद्या मंडळ, अरण्य पर्यावरण संस्था, नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ वैभव, विद्या भारती, इको-फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन, ग्रीन अर्थ ऑर्गनायजेशन, काजवा मल्टी. संघटना, स्वच्छ संघटना, सृष्टी पर्यावरण मंडळ, अखिल आरतीय विदयार्थी परिषद, नागपूर आणि पर्यावरण प्रथम या संस्थांच्या माध्यमातून १४, १५ व १६ ऑक्टोबरला ई-कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : हुंड्यासाठी पत्नीला मुलासमोर जिवंत जाळलं, पतीचा एन्काउंटर; पोलिसांनी झाडली गोळी

Online Shopping Discount : कपडे अन् इतर वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतात? तुमच्याचं फायद्याचं आहे, पाहा एका क्लिकवर..

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Amartya Sen : ‘मतदानापासून वंचित राहण्याची भीती’, मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीवरून अमर्त्य सेन यांची चिंता

Jalgaon Ganeshotsav : जळगावात गणेशोत्सवाची लगबग; मूर्ती-सजावटीचे स्टॉल सजले, १० टक्के भाववाढ

SCROLL FOR NEXT