Prahar MLA Bacchu Kadu esakal
विदर्भ

Bacchu Kadu : 'माझ्या जिवाला धोका', आमदार बच्चू कडूंचं थेट पोलिस अधीक्षकांना पत्र; नेमकं काय आहे पत्रात?

गोपनीय माहितीनुसार, माझ्या जिवाला धोका असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

राजकीय वर्तुळात या पत्रामुळे खळबळ उडाली. बऱ्याच दिवसांपासून अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न या फोनवरून विचारले जातात.

अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू (Prahar MLA Bacchu Kadu) यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षकांना (Amravati Superintendent of Police) लिहिले आहे. त्यांनी पोलिसांना चौकशी करून योग्य ती कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आमदार कडू यांनी सदर पत्रात माझा अपघात झाला, अशाप्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघाताची कुणीतरी अफवा पसरवत आहे. असा दावा त्यांनी पत्रात केला आहे. राजकीय वर्तुळात या पत्रामुळे खळबळ उडाली. बऱ्याच दिवसांपासून अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न या फोनवरून विचारले जातात.

फोन करणाऱ्यांनाच याबाबत जाब विचारला तर धमक्या येत असल्याचा प्रकार समोर आला, असे कडू यांनी एसपींना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. गोपनीय माहितीनुसार, माझ्या जिवाला धोका असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. संबंधितावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT