file photo
file photo 
विदर्भ

एसटीने युवकास चिरडले

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : बडनेराच्या गांधी विद्यालयाजवळ रेल्वेपुलानजीक नेर आगाराच्या एसटीने दुचाकीस्वार युवकास मागील चाकात चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शुभम अविनाश वाठ (वय 19 माळीपुरा, बडनेरा) असे मृत युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेर आगाराची एमएच 40 वाय 5287 क्रमांकाची एसटी अमरावतीहून नेरकडे जात असताना बडनेरातील गांधी विद्यालयाजवळ एमएच 27 सीजी 3924 क्रमांकाच्या दुचाकीने शुभम वाठ हा निघाला. शुभमने एसटीच्या समोर जाण्याचा प्रयत्न केला असता, मागील चाकाखाली येऊन चिरडल्यामुळे त्याचा जागीच मरण पावला. अपघातानंतर रेल्वेपुलाजवळ वाहतूक विस्कळीत झाली. जमाव होत असल्याचे बघून बडनेरा पोलिसांनी एसटी चालकास ताब्यात घेऊन, मृतदेह तातडीने इर्विनमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मृत युवकाचे वडील अविनाश वसंत वाठ यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी एसटी चालक भीमराव मधुकर बागडे विरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रक्त पडल्यामुळे पोलिस पंचनाम्यानंतर अग्निशमन दलाला येथे पाचारण करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT