file photo
file photo 
विदर्भ

नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

महागाव (जि. यवतमाळ) : लोअरपूस धरणासमोरील नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. पवन विजय चव्हाण (वय 22, रा. वेणी) असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी (ता. 5) पवन हा मित्रांबरोबर धरणावर पोहण्यासाठी गेला होता. त्याला व मित्रांना पोहता येत नव्हते. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पवनचा बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या धरणावरील ही चौथी घटना आहे. धरणावरील प्रवेशद्वारावर दिवसा आणि रात्री सुरक्षारक्षक राहात नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त केल्यास अशा घटना घडणार नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या धरणाकडे लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी मनसे, ठाकरे गटाचा अर्ज

SCROLL FOR NEXT