व्हिडिओ | Videos

Ajit Pawar News: Sunil Tatkare बोलत असताना गोंधळ उडाला, पुढे काय घडलं?

तटकरेंच्या भाषणात गोंधळात पुढे आले अजितदादा आणि वातावरणच बदललं 

नेहा सराफ

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे कायम त्यांच्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ८ ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. या यात्रेदरम्यान एका सभेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं भाषण सुरु असताना गर्दीतील काहींनी गोंधळ माजवला. त्यावरुन मंचावर उपस्थित असलेले अजितदादा थेट उठले अन् त्यांनीच हे हाताळलं. त्यावेळी नेमकं काय घडलं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा. व्हिडीओ आवडल्यास कमेंट करण्यास विसरू नका. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal TMC Politics: पश्चिम बंगालमधील राजकीय भूकंपानंतर भाजपने दिली पहिली प्रतिक्रिया; नवीन गट सत्तेत जाणार का?

Solapur MLC Election : सोलापूर विधान परिषदेत मोठा गेम! काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद; एका सहीमुळे संपूर्ण निवडणूक फिरली? फत्तेपूरकरांनी उच्च न्यायालयात घेतली धाव

Baba Vanga Prediction: शेवटच्या ७ महिन्यात 'हे' लोक होणार मालामाल! बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत; कोणत्या राशींना होणार लाभ?

Karad Bridge Opening : पुणे -कोल्हापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, कऱ्हाडचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची तारीख ठरली

'या' आद्याक्षराने नाव सुरु होणारे लोक असतात स्वतःच्या मर्जीचे मालक ! अत्यंत हुशार आणि श्रीमंत होणारे लोक

SCROLL FOR NEXT