Amravati Loksabha
Amravati Loksabha esakal
व्हिडिओ | Videos

Amravati Loksabha: राणा-कडू यांच्यातला संघर्ष चिघळला, ऐन निवडणुकीत आंदोलनाचा इशारा

Komal Jadhav (कोमल जाधव)

अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्यातला संघर्ष तापला आहे. सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरुन राणा विरुद्ध कडू आमनेसामने आलेत. प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नसतानाही रवी राणांनी अमित शाहांच्या सभेसाठी मंडप उभारल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला आहे. त्यामुळे प्रशासनानं मैदान खाली करुन द्यावं अन्यथा ऐन निवडणुकीत प्रचार सोडून एक लाख शेतकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT