Raj Thackeray News esakal
व्हिडिओ | Videos

Raj Thackeray News: बीडमध्ये मशाल-इंजिन आमनेसामने, नेमकं काय झालं?

Uddhav Thackeray vs Raj Thackeray: बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिक-मनसैनिक भिडले

Komal Jadhav (कोमल जाधव)

Shivsena vs MNS in Beed: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी राज ठाकरे जेव्हा बीडमध्ये दाखल झाले त्यावेळी ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा झाला. जालना रोड परिसरात राज ठाकरेंची बैठक होणार होती. त्यासाठी राज ठाकरे दाखल होताच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचे पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यामुळेच हा राडा झाल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT