BJP MLA Prasad Lad speaks on Manoj Jarange and Maratha Reservation 
व्हिडिओ | Videos

Manoj Jarange : 'ही' मागणी अतिशय योग्य; भाजप आमदारांचे मनोज जरांगेंच्या बाजूने विधान; नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO

Maratha Reservation News : भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एक महत्वाचे विधान केले आहे.

रोहित कणसे

राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून खूप दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पण जरांगे यांच्या विरोधात ओबीसी नेत्यांनी देखील आंदोलन सुरू केल्याने राज्यात तणावाचे वातावरण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आथा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची SEBC आणि EWS बद्दलची मागणी योग्यच असल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. या आरक्षणाला पर्याय म्हणून ईडब्लूएसची मागणी महायुती सरकारने केली होती. ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला आणि आज ईडब्लूएसबद्दल मनोज जरांगेंनी त्याचा पुनरुच्चार केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

IND vs SLC XI Warm UP Match: श्रीलंकेच्या सलामीवीरांनी टीम इंडियाला रडवले; ६ गोलंदाज वापरूनही विकेट मिळेना, मानव सुथारच्या...

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

SCROLL FOR NEXT