BJP Politics esakal
व्हिडिओ | Videos

BJP Politics: महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातील पराभवानं हादरली भाजप... विधानसभेसाठी आताच आखला 'मेगाप्लॅन'

Komal Jadhav (कोमल जाधव)

लोकसभा निवडणूक २०२४ ही भाजपसाठी काहीशी आत्मपरीक्षण अन् आत्मचिंतन करायला लावणारी ठरली आहे. कारण महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला नाकारलेलं दिसतंय. आणि या दोन राज्यांमधला पराभव भाजपच्या जिव्हारी लागलेला दिसतोय. त्यामुळे आता येत्या विधानसभेसाठी भाजपनं मेगाप्लॅन आखलेला दिसतोय. तो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१५ ऑगस्टच्या तारखेला होता ज्योतिषांचा विरोध, मग नेहरूंनी काढला तोडगा.. वाचा नेमका किस्सा...

Mineral Mining Tax Explained: खनिजांवरील टॅक्सवर केंद्राचा मोठा निर्णय; राज्यांचा अधिकार संपणार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय बदललं?

Someshwar Sugar Factory : 'सोमेश्वर'कडून राज्यातील आजवरचा सर्वोच्च दर जाहीर; २०२५-२६ हंगामासाठी प्रतिटन ३८०० रूपये

Mumbai News : देशप्रेमाच्या रीलसाठी धावत्या लोकलच्या दरवाजात महिलांचा ‘स्टँड’; लाइक्स-व्ह्यूजसाठी रेल्वेच्या सुरक्षितता नियमांना फाटा

Video: पाकिस्तानातला व्हिडीओ व्हायरल! स्वातंत्र्यदिनाचा केक खाण्यासाठी उडाली झुंबड, केकचा केला सत्यानाश

SCROLL FOR NEXT