Loksabha Elections 2024: Bacchu Kadu, Raju Shetti, Ravikant Tupkar, Mahadeo Jankar
Loksabha Elections 2024: Bacchu Kadu, Raju Shetti, Ravikant Tupkar, Mahadeo Jankar esakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Elections 2024: राजकीय पक्षांचा शेतकरी नेत्यांना ‘डच्चू’?, कुणी अपक्ष तर कुणी स्वबळावर लोकसभेच्या रिंगणात...

Komal Jadhav (कोमल जाधव)

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. यावेळी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं एक स्वतंत्र उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघात दिला. खरंतर बच्चू कडूंचा राज्यातील महायुतीच्या सरकारला पाठिंबा आहे आणि ते महत्त्वाचा घटकही आहेत. तिकडे, बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर अपक्ष लढताहेत. राजू शेट्टीही स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे शेतकरी नेत्यांना डच्चू दिल्यानं त्यांच्यावर स्वतंत्रपणे संघर्ष करण्याची वेळ का आली? याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT