व्हिडिओ | Videos

Paris Olympic मध्ये ‘श्रीजय’! भारताच्या हॉकी संघाने कसे जिंकले ब्रॉन्झ मेडल?

Team Hockey Won Bronze Medal : ५२ वर्षांनंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदकं नावावर केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगचे दोन दमदार गोल आणि गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याचा भक्कम बचाव ही भारताच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली

सकाळ वृत्तसेवा

टोकियो ऑलिंपिकमधील पदकाच्या दुष्काळाला पूर्णविराम दिल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिंपिकमध्येही पदकावर आपली मोहोर उमटवली आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ३०व्या आणि ३३व्या मिनिटाला दोन जोरदार गोल करत विजयात मोलाची भूमिका बजावली, तर गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने अप्रतिम बचाव करून संघाचा विजय निश्चित केला. गुरुवारी झालेल्या ब्राँझपदकासाठीच्या लढतीत भारतीय हॉकी संघाने स्पेनला २-१ असे पराभूत करत सलग दुसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याची किमया साधली आहे. भारतीय हॉकी संघाने तब्बल ५२ वर्षांनंतर अशी कामगिरी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT