Jalgaon Loksabha  Sakal
व्हिडिओ | Videos

Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

अक्षता पांढरे

जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज असलेल्या विद्यमान खासदार उन्मेश पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे आता जळगावमध्ये भाजप विरुद्ध भाजपचेच विद्यमान खासदार अशी लढत पहायला मिळणार आहे. कारण ठाकरेंनी उन्मेश पाटलांच्या म्हणण्यावरून करण पवारांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे करण पवार नेमके कोण? त्यांची जळगावात ताकद किती जाणून घेऊ व्हिडीओच्या माध्यमातून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई पुण्यासह महाराष्ट्राला सुखावणारी बातमी! मान्सून पुन्हा सक्रिय, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Traffic Rules : वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक नियम मोडल्यास आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; पोलिसांचा मोठा निर्णय

विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Marathi News Live Updates: विरोधकांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब

Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

SCROLL FOR NEXT