Jitendra Awhad Sakal
व्हिडिओ | Videos

Jitendra Awhad on Car attack: स्वराज्य संघटनेने गाडी फोडल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया

स्वराज्य संघटनेने आव्हाडांवरील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सकाळ वृत्तसेवा

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर तिघांनी हल्ला केला. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संभाजीराजे छत्रपतींचं रक्त तपासा, अशा आशयाचं वक्तव्य केल्यानं स्वराज्य संघटनेकड़ून आव्हाडांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT