Loksabha Diary: Anil Desai vs Rahul Shewale? to whom Dharavi voter will support? esakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Diary: अनिल देसाई की राहुल शेवाळे? धारावीकर कुणाच्या पाठीशी?

Komal Jadhav (कोमल जाधव), Chinmay Jagtap

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकासआघाडीकडून अनिल देसाई आणि महायुतीकडून राहुल शेवाळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघातून काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होत्या. पण, महाविकासआघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली. त्यामुळे धारावीतला मतदार नेमका कुणाच्या पाठीशी उभा राहणार? याविषयी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत प्रतिनिधी चिन्मय जगताप याने...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT