Loksabha Election 2024 esakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Election 2024: पश्चिम महाराष्ट्रात गादी कोणाची? विशाल पाटील सांगली जिंकणार?

Komal Jadhav (कोमल जाधव)

शिवसेना, राष्ट्रवादी फुटीनंतर आणि राज्यातील बदललेल्या समीकरणांनंतर पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे. त्यात सगळ्याचं लक्ष लागलंय ते पश्चिम महाराष्ट्राकडे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, माढा आणि हातकणंगले या मतदारसंघातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रात गादीचा मान कोणाला मिळणार? पवारांचा बालेकिल्ला मविआ तारणार का? याविषयी दैनिक सकाळचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य बातमीदार निवास चौगुले यांच्याकडून अंदाज निकालाचा जाणून घेतला आहे प्रतिनिधी अक्षता पांढरे हिने..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT