Loksabha Elections 2024, North Mumbai Loksabha Constituency
Loksabha Elections 2024, North Mumbai Loksabha Constituency esakal
व्हिडिओ | Videos

Loksabha Elections 2024: उत्तर मुंबईत काँग्रेसकडे उमेदवार नाही? ठाकरेंच्या शिलेदाराला तिकीट देणार?

Komal Jadhav (कोमल जाधव)

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडीत ही जागा काँग्रेसला मिळालेली असली तरी, इथून अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही. त्यात उत्तर मुंबईत काँग्रेसकडे उमेदवार नसल्याचं बोललं जातंय अन् ठाकरेंच्या एका निष्ठावंताचं नावही चर्चेत आहे. त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचं एकूण राजकीय समीकरण कसं आहे, ते समजून घेऊयात या व्हिडिओतून...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT