Jaykumar Gore on Dhairysheel Mohite Esakal
व्हिडिओ | Videos

Jaykumar Gore on Dhairyasheel Mohite : माण विधानसभेच्या जागेवरून गोरे-मोहिते पाटील यांच्यात जुंपली

Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती. तर आमदार गोरे यांनी भाजपच्या निंबाळकरांचा प्रचार केला होता.

आशुतोष मसगौंडे

लोकसभेनंतर आता नेतेमंडळींनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. अशात माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माण विधानसभेसाठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे.

यावरून माण विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे मोहिते पाटलांवर निशाणा साधला. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोहिते-पाटील तर भाजपकडून रणजीतसिंह निंबाळकर लढले होते. यात मोहितेंनी बाजी मारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT