व्हिडिओ | Videos

Madha Vidhansabha: बबनदादा शिंदेंच्या उमेदवारीला पवारांच्या कार्यकर्त्यांचा विरोध!

Babandada Shinde News: माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे अजितदादांसोबत गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी आहे. नुकतीच बबनदादा शिंदेंनी पवारांची दोनदा भेट घेतली.

Komal Jadhav (कोमल जाधव)

Babandada Shinde News: माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे अजितदादांसोबत गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी आहे. नुकतीच बबनदादा शिंदेंनी पवारांची दोनदा भेट घेतली. त्यानंतर माढ्यातून त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आलं.

चर्चांना सुरुवात होताच पवार गटाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवारांना गाठलं. आणि थेट बबनदादा शिंदेंऐवजी शेतकऱ्याच्या मुलाला, निष्ठावंत कार्यकर्त्याला आमदार होण्याची संधी देण्याची मागणी केली. त्यामुळे आता पवार कार्यकर्त्यांची मागणी मान्य करतात का? आणि माढा विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात घालतात? हे पाहणं महत्वाचं असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT