NCP MLA Disqualification Hearing: Sharad Pawar vs Ajit Pawar esakal
व्हिडिओ | Videos

NCP MLA Disqualification Hearing: सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली

Komal Jadhav (कोमल जाधव)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रकरणं एकत्र ऐकू असं सांगितलं. याशिवाय अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४१ आमदारांनाही सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT