Omraje Nimbalkar on Crop Insurance esakal
व्हिडिओ | Videos

Omraje Nimbalkar: भरसंसदेत प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा पर्दाफाश केला...

ओमराजे निंबाळकरांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला...

सकाळ डिजिटल टीम

प्रधानमंत्री पीकविमा योजना ही नेमकी कुणासाठी आहे? कंपनीसाठी की शेतकऱ्यांसाठी, असा परखड सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजेंनी विचारला. यावेळी आपल्या मतदारसंघातील तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत ओमराजेंनी पीकविमा योजनेसंदर्भात फेरविचार करावा आणि पीकविमा कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्याच्या खात्यात आपला हिस्सा जमा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

प्रेक्षकांना कसा वाटला 'मी कात टाकली'चा पहिला एपिसोड? नेटकरी म्हणतात- मुख्य नायिकेचे डोळे बघूनच...

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Marathi News Live Updates: गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबाराचा प्रकार; संजय गायकवाड यांनी कारवाईची केली मागणी

Maharashtra Drought Relief : दुष्काळी मदतीसाठी 'ई-पीक पाहणी' ठरणार जाचक? अट शिथिल करण्याची गरज; राज्यात 35.37 टक्के गटांची पाहणी

SCROLL FOR NEXT