Pooja Khedkar Case esakal
व्हिडिओ | Videos

Pooja Khedkar Case: सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारी अपडेट

स्वत:च्याच नावात एक, दोन वेळा नव्हे तर, सातवेळा बदल केल्याची माहिती

सकाळ डिजिटल टीम

वादग्रस्त आयएएस अधिकारी ज्याचं आयएएस पदच यूपीएससीनं रद्द केलं आहे, त्या पूजा खेडकरसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. या पूजा खेडकरनं आपल्याच नावात एक दोन वेळा नव्हे तर, तब्बल सातवेळा फेरफार केल्याचं कळतंय. तरी, कालच पटियाला हाऊस कोर्टानंही अटकपूर्व जामीन फेटाळून लावत पूजाला मोठा दणका दिला आहे. तरी, याप्रकरणी सविस्तर बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT