Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sakal
व्हिडिओ | Videos

प्रकाश आंबेडकरांची साथ सोडणं महाविकास आघाडीला कसं भारी पडणार?

अक्षता पांढरे

लोकसभेसाठी वंचित महाविकास आघाडीसोबत जाईल, तशी चर्चा देखील सुरु होती मात्र गणित फिस्कटलं आणि प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आंबेडकरांच्या या निर्यणामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभेसाठी आपल्या काही उमेदवारांची यादी जाहीर केली. यंदाच्या निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांचा फॅक्टर महाविकास आघाडीला चांगलाच भारी पडणार आहे. कसा तर जाणून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

IPL 2024 Impact Players : इंपॅक्ट खेळाडूच्या नियमाला शास्त्रींचे समर्थन;अनेक सामने अखेरपर्यंत रंगतदार होत असल्याचा दिला दाखला

Google I/O 2024 : जेमिनी 1.5, सर्च एआय अन् बरंच काही.. गुगलच्या इव्हेंटमध्ये काय-काय झालं लाँच? जाणून घ्या

SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी अन् प्रफुल्ल पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला - संजय राऊत

SCROLL FOR NEXT