Pune Flood: Raja Gosavi's Brother Mukund's House Damaged in Vitthalwadi, Sinhagad Road  esakal
व्हिडिओ | Videos

Pune Flood: डोळ्यादेखत संसार वाहून गेला, राजा गोसावींच्या भावाची व्यथा

Pune Flood Video: पुरामुळे घरातील आवश्यक वस्तू आणि सामानाचेही मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे मुकुंद गोसावी आणि त्यांच्या पत्नीच्या जीवनात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सकाळ ऑनलाईन टीम

पुण्यातील सिंहगड रोड येथील विठ्ठलवाडी येथे मुकुंद गोसावी आणि त्यांची पत्नी विद्या हे दाम्पत्य राहतात. ४ ऑगस्ट रोजी पुण्याला पावसाने झोडपले आणि गोसावी यांच्या बैठ्या दोन खोलांच्या घरात पाणी शिरले. यामुळे त्यांच्या संसाराची संपूर्णपणे वाताहत झाली आहे. मुकुंद गोसावी हे प्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी यांचे कनिष्ठ बंधू आहेत.

२०१९ पासून या दाम्पत्याच्या घरात तीन वेळा पाणी शिरले आहे. पाण्यामुळे घराची अवस्था बिकट झाली असून, प्रत्येक वेळी नव्याने संसार उभा करण्याचा त्यांना त्रास सहन करावा लागला आहे. या पुरामुळे घरातील आवश्यक वस्तू आणि सामानाचेही मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे मुकुंद गोसावी आणि त्यांच्या पत्नीच्या जीवनात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT