Pune Porsche Accident esakal
व्हिडिओ | Videos

Pune Porsche Accident: अग्रवाल कुटुंब गोत्यात, 'ते' खोटं आलं समोर

Komal Jadhav (कोमल जाधव)

पुण्यातील कार अपघात प्रकरणात दोन आयटी अभियंता तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी अटक केली. सुरुवातीपासूनच अग्रवाल कुटुंबीयांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या सर्व बाबींचा उलगडा केला. त्यात अग्रवाल कुटुंबीयांचे आणखी एक खोटं उघड झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT