

Vote Theft
ESakal
डोंबिवली : मतदार याद्यांमधील घोळ, दुबार नोंदी आणि मतचोरीच्या आरोपांवरून आता भाजपच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे “दुबार मतदारांचा मुद्दा” भाजपलाच माहीत होता, असं अप्रत्यक्षरित्या मान्य केल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.