Latest Marathi News Live Update
esakal
राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यावर ३० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. अनेक गोष्टींची तरतूद नसतानाही अमाप खर्च करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आ. रोहित पवार यांनी केला. माहितीच्या अधिकारात केलेल्या तक्रारीची दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने चौकशी करून, दिलेल्या चौकशीत ही माहिती उपलब्ध झाल्याचे पवार यांनी सांगितले.