व्हिडिओ | Videos

Maratha Reservation: धाराशिवमध्ये मराठा आंदोलक अन् राज ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली? Video पाहा

सकाळ वृत्तसेवा

धाराशिवमध्ये सोमवारी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. राज ठाकरे यांनी भेट द्यावी, अशी आंदोलकांची मागणी होती. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांची आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. त्यामुळे नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

त्यानंतर राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना चर्चेसाठी आतमध्ये बोलावलं होतं. आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यामध्ये यावेळी सविस्तर चर्चा झाली. ''हे सत्ताधारी लोक तुमची मागणी पूर्ण करणार नाहीत.. मी पहिल्यापासून हेच सांगतोय...'' असं राज ठाकरे म्हणाले. विधानसभेची निवडणूक येऊ द्या, मग मी माझी भूमिका स्पष्ट करतो, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पतीपासून दूर रहायचं नाहीतर.. धमकीनंतर १९ वर्षीय तरुणीला २५ वर्षीय महिलेनं संपवलं, मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; डॉक्टरांनी दिला पाच दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला

Chandrapur Mayor : ठाकरेंची ऐनवेळी भाजपला साथ, काँग्रेसचा १ मतानं पराभव; पक्षाचा आदेश डावलणाऱ्यांवर वंचितकडून कारवाई

Patan Politics: पाटणच्या रणधुमाळीत ‘टांगा पलटी, घाेडे फरार’; पालकमंत्र्यांच्या विजयी रॅलीत मंत्री गोरे, गणेश नाईकांना कार्यकर्त्यांनी डिवचले!

Salman Khan Threat : रणवीर सिंग नंतर आता सलमान खानच्या निकटवर्तीय अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, कोट्यवधींची मागितली खंडणी

SCROLL FOR NEXT