Sharad Pawar vs Devendra Fadanvis 
व्हिडिओ | Videos

शरद पवारांच्या माढा जिंकण्याच्या स्वप्नाला, फडणवीसांनी सुरूंग लावला?

Yash Wadekar

शरद पवारांनी बेरजेची गणित करत माढा आणि सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी लढाई सोप्पी करून ठेवली, पण मोहिते पाटलांनी भाजप सोडल्याचा घाव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. फडणवीसांनी आता माढा आता सोलापूरकडे आपला मोर्चा वळवला आहे. पवारांचे विश्वासू समर्थक अभिजीत पाटलांना भाजपमध्ये आणण्यासाठी फडणवीसांनी फासे टाकण्यास सुरूवात केली आहे. नेमकं काय घडतंय जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT