Bachhu Kadu meets Sharad Pawar in Modibaug, Pune  esakal
व्हिडिओ | Videos

Bachhu Kadu News: बच्चू कडू महायुतीला रामराम ठोकणार?, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

Mahayuti vs Mahavikas Aaghadi: ५ सप्टेंबरपर्यंत सरकारला इशारा दिल्यानंतर बच्चू कडूंनी घेतली पवारांची भेट

Komal Jadhav (कोमल जाधव)

Bachhu Kadu meets Sharad Pawar in Modibaug, Pune: महायुतीत नाराज असलेल्या बच्चू कडूंनी आज पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारकडे ५ सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे. तरी, त्यानंतर आपण आपल्या मागण्यांसंदर्भात इतर राजकीय पक्षांशी चर्चा करत असल्याचं सांगितलं.

आज सकाळी पवार आणि कडू यांच्यात झालेल्या भेटीवर शिवसेना शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया आली आहे, ते पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT