Jitendra Awhad Sakal
व्हिडिओ | Videos

Jitendra Awhad यांच्या गाडीवर हल्ला, तिघे पोलिसांच्या ताब्यात | Maharashtra Politics

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर तिघांनी हल्ला केला. संभाजीराजे छत्रपतींचं रक्त तपासा, अशा आशयाचं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं. यानंतर स्वराज्य संघटनेकड़ून आव्हाडांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केल्यानं तरी, या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेनं घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत समुद्राला उधाण, किनारपट्टी भागात उंच लाटा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

SCROLL FOR NEXT