Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis Maharashtra Politics esakal
व्हिडिओ | Videos

Uddhav Thackeray News: ठाकरेंची तोफ फडणवीसांवर बरसली

'एकतर तू राहशील, नाहीतर मी...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबईच्या बांद्रा येथील रंगशारदा येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बैठक झाली. या बैठकीला सर्व खासदार, आमदार, विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांना बोलावण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जात आहे. तरी, या बैठकीत बोलताना ठाकरेंनी फडणवीसांसह शिंदे गटाचाही समाचार घेतला. या बैठकीत ठाकरे शिवसैनिकांना उद्देशून काय म्हणाले, ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT