Vinesh Fogat Disqualified esakal
व्हिडिओ | Videos

Rahul Gandhi News: संसदेत राहुल गांधी उभं राहताच गदारोळ

Vinesh Fogat Disqualified: विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्याची बातमी कळताच लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

सकाळ डिजिटल टीम

Vinesh Fogat Disqualifies, Opposition Leaders targets modi government: ऑलिंपिक स्पर्धेच्या ५० वजनी कुस्तीत भारतासाठी पदक निश्चित करणारी विनेश फोगाटला मोठा धक्का बसला आहे. अंतिम सामन्याआधीच विनेश फोगाट अपात्र ठरल्यानं भारतासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. तरी, यामागे षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

तरी, विनेशच्या अपात्रतेची बातमी कळाली त्याचवेळी संसदेत राहुल गांधींना वायनाडवर बोलण्यासाठी संधी मिळाली. आणि विनेशच्या अपात्रतेवरुन विरोधकांनी लोकसभेत गोंधळही घातला. तर, राहुल गांधी बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनीही त्यांना फक्त वायनाडवर बोलण्याचं आवाहन केलं. मग राहुल गांधीही वायनाड दुर्घटनेवरच बोलले. पण विरोधकांनी मात्र त्यावेळी जोरदार घोषणा दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT