Ravindra Dhangekar 
व्हिडिओ | Videos

Who is Dhangekar?: ‘धंगेकर कोण?, मी किंमत देत नाही’, उदय सामंत चिडले..

Yash Wadekar

कल्याणी नगर येथे झालेला कार अपघात प्रकरण हे काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकरांनी लावून धरले आहे. पुणे पोलिस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप धंगेकर करत आहेत. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोट बोलत असल्याचा आरोप केला होता. उद्योगमंत्री उदय सामंतांना धंगेकरांविषयी विचारले असता, धंगेकर कोण आहे?, मी किंमत देत नाही अशा तिखट शब्दात राग व्यक्त केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT