Supriya Sule
Supriya Sule 
व्हिडिओ | Videos

घड्याळ गेलं आता तुतारी कोणाची? बारामतीत सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढलं | NCP

अक्षता पांढरे

नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न या म्हणीप्रमाणे काहीशी अवस्था पवार गटाची खास करून सुप्रिया सुळेंची बारामतीत झालीये. कारण आधीच अजित पवार गटाचे तगड आव्हान आहे, समोर वहिनीबाई सुनेत्रा पवार टफ फाईट देतायेत. त्यात राष्ट्रवादीच्या फुटीमुळे वर्षानुवर्षे निवडणूक लढवलेलं घड्याळ हे निवडणूक चिन्ह देखील अजित पवार गटाकडे गेलं. आता तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आयाोगानं दिलं. या चिन्हासोबत प्रचार करत असतानाच सुप्रिया सुळेंच टेन्शन वाढवणारा ट्विस्ट तयार झालाय. दोन आव्हान सुप्रिया सुळेंसमोर आहे एक म्हणजे शरद पवारांते दुसरं तुतारीचं , त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंची धावपळ उडाली आणि त्यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेतली. एकंदरीत हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ व्हिडीओच्या माध्यमातून..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT