Viral video Esakal
व्हायरल-सत्य

Viral video: नदीच्या काठी प्रियकर शोधतोय प्रेयसीच्या डोक्यातील उवा..

हा व्हिडिओ गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा म्हणजे प्रियकर प्रियसीचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

नदीच्या काठावर मस्त पायऱ्यावर बसून एक प्रियकर आपल्या प्रियसीच्या डोक्यातील उवा काढत असल्याचे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ते म्हणतात ना की, प्रेम आंधळं असतं...आणि प्रेमात असलेला माणूस प्रेमासाठी कोणत्याही थराला जातो.

अशा गोष्टी आपण लहानपणापासून नेहमीच ऐकत आलो आहोत आणि किशोरवस्था खूप जणांनी याचा अनुभव सुद्धा घेतला असेल. पण, प्रेमात पडलेला माणूस प्रेमासाठी अशाही काही विचित्र गोष्टी करतो, हे मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने हे सिद्ध केले आहे.

हा व्हिडिओ गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा म्हणजे प्रियकर प्रियसीचा आहे.या व्हिडिओ नदीच्या काठावर मस्त शांत ठिकाणी बसून हा प्रियकर आपल्या प्रियसीच्या डोक्यातील उवा काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत इहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच लोक आश्चर्यचकित झाले असून लोक खदाखदा हसून त्याचा आनंदही घेत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आणि मुलगी ऐकमेकांच्या बाजूला बसलेले दिसत आहे. यांच्या हालचालीवरुन असे लक्षात येते की,हे दोघेही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच असतील. व्हिडिओ जर का आपण बारीक लक्ष देऊन पाहिला तर आपल्या दिसेल की तो प्रियकर आपल्या प्रियसीच्या डोक्यातील उवा काढताना दिसतो आहे.

प्रियकर हा प्रियसीच्या डोक्यातील उवा काढायचे काम अतिशय काळजीपूर्वक करतांना दिसत आहे आणि प्रियसी अगदी शांत बसली आहे.हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा अती प्रेम दाखवणारा गमंतीदार व्हिडिओ पाहून लोकांना खूप मजा येत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक खूप मजेशीर कमेंट करत आहेत.

एका यूजरने लिहिले- मला खूप काळजी घेणारा बॉयफ्रेंड हवा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT