filter spoon and clip sakal
वुमेन्स-कॉर्नर

किचन गॅजेट्स : फिल्टर स्पून अँड क्लिप

स्वयंपाक करताना तळणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. पापड तळण्यापासून चकल्या, भजी, फ्रेंच फ्राइज असे किती तरी पदार्थ वेळोवेळी तळण्याची वेळ येते.

सकाळ वृत्तसेवा

स्वयंपाक करताना तळणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. पापड तळण्यापासून चकल्या, भजी, फ्रेंच फ्राइज असे किती तरी पदार्थ वेळोवेळी तळण्याची वेळ येते.

स्वयंपाक करताना तळणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. पापड तळण्यापासून चकल्या, भजी, फ्रेंच फ्राइज असे किती तरी पदार्थ वेळोवेळी तळण्याची वेळ येते. मात्र, पारंपरिक साधनांमध्ये तळण्याची प्रक्रिया थोडी धोकादायक असते. उकळत्या तेलातून झाऱ्याने तो पदार्थ हलवत असताना, कढईतून उचलत असताना चुकून पुन्हा तेलात पडला, तर तेल अंगावर उडण्याची भीती असते. बॉबीसारखे छोटे छोटे पदार्थ तळताना तर आणखी तारांबळ उडते.

यासाठी फिल्टर स्पून अँड क्लिप नावाचं उपकरण अतिशय उपयोगी पडतं. यात नेहमीच्या झाऱ्यापेक्षा मोठा फिल्टर असतो आणि त्याच्यावर तो पदार्थ व्यवस्थित पकडता यावा यासाठी एक क्लिप दिलेली असते. तेलातून तो पदार्थ उचलताना त्यावर क्लिप दाबली, की तो पदार्थ बरोबर उचलता येतो आणि पुन्हा तेलात पडण्याची भीती राहत नाही.

फिल्टर स्पूनची वैशिष्ट्ये

  • स्टेनलेस स्टीलने बनल्यामुळे तेलाचं तापमान कितीही असलं तरी काही फरक पडत नाही.

  • पदार्थ सटकण्याची भीती कमी होते.

  • अनेकदा पदार्थ व्यवस्थित तळण्यासाठी तेलातच उलटाही करावा लागतो. अशा वेळीही हे उपकरण अतिशय उपयोगी पडते.

  • स्पून आणि क्लिप यांना जोडणारा भाग लवचिक असल्यामुळे पाहिजे तसा दाबता येतो.

  • स्वच्छ करायला अतिशय सोपे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून अपलोड! पहिल्या टप्प्यात थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्ज खात्यात जमा होणार दोन लाख रुपये, वाचा...

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासासाठी बेस्ट उकडलेल्या रताळ्याचा हेल्दी कीस! लगेच नोट करा रेसिपी

Samsung Success Story: कधी मासे आणि नूडल्स विकायची! आज अब्जावधी डॉलरचं टेक साम्राज्य; Samsung च्या यशाचं गुपित काय?

SCROLL FOR NEXT