डी.वाय. पाटील विद्यापीठात ‘दांडिया रास ३.०’ उत्साहात साजरा.

 
युथ्स-कॉर्नर

डी.वाय. पाटील विद्यापीठात ‘दांडिया रास ३.०’ उत्साहात साजरा.

टीम YIN युवा

डी.वाय. पाटील विद्यापीठात नुकताच दांडिया रास ३.० नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व विभागांच्या विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले होते.

नवरात्र हा नऊ दिवस चालणारा सृजन आणि श्रद्धेचा उत्सव आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून मडक्यात धान्य पेरले जाते आणि त्यावर अखंड नंदादीप प्रज्वलित केला जातो. दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, फुलांची माळ आणि सार्वजनिक पूजनाचे सोपस्कार पार पाडले जातात. या काळात देवीची ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ अशी प्रार्थना केली जाते.

डी.वाय. पाटील अंबी विद्यापीठाचे कुलसचिव श्री. अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन यशस्वीरित्या पार पडले. उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गरबा व दांडिया खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल उभारले होते, ज्यामध्ये खाद्यपदार्थांचाही समावेश होता. या प्रसंगी खाद्यरसिकांनी विविध स्वादिष्ट पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT