esakal
esakal आदित्य कोठारे
युथ्स-कॉर्नर

Adinath Kothare: मला अभिनयाचे बाळकडू घरातून मिळाले:आदित्य कोठारे

टीम YIN युवा

मुंबई,ता. ०६ : मला बाळकडू घरातून मिळाले.घरात गोष्टी सांगण्याचा कारखाना आहे. लहान पणा पासून ऐकत मी शिकलो.

चांगली गोष्ट लोकांपर्यंत पोहचविणे त्यातच खरे सुख आहे.याकरिता आपण जगत आहोत. आपला आवडता ऐतिहासिक चित्रपट हा लिंकन आहे. हा सिनेमा अभ्यास करण्यासारखा आहे. चांगले चित्रपट येतील तेव्हा प्रेक्षकांना विश्वास वाटेल.

सकाळ माध्यम समूहाच्या 'यिन मंत्रिमंडळ' कार्यक्रमाला त्यांनी आज हजेरी लावली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा ही मारल्या. यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी रंगत आली.घरातील चित्रपाटांचे संस्कार,अभिनयाचे धडे,पहिला चित्रपात ते अगदी आवडता चित्रपट अशा विविध विषयांवर त्यांना विद्यार्थ्यांननी बोलते केले.

सध्याच्या चित्रपटांविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की,सद्या दर्जेदार चित्रपट येत आहेत. महाराष्ट्रात चित्रपटांना खूप प्रतिसाद मिळत आहे असे त्यांनी म्हटले. आपल्याला आव्हानात्मक भूमिका कोणती वाटली यावर 'पाणी' सिनेमातील 'हनुमान केंद्रे' ही भूमिका मला अधिक आवडल्याचे आणि आव्हानात्मक असल्याचे कोठारे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT