अवघ्या काही सेकंदात उघडा FD- RD! BOB चं खास फिचर

बॅंक ऑफ बडोदाने ट्विटरवर याविषयी माहिती दिली आहे
Bank of Baroda new feature
Bank of Baroda new featureSakal

बॅंक ऑफ बडोदाने आपल्या खातेधारकांसाठी विशेष सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार ग्राहक अवघ्या काही सेकंदात एफडी आणि आरडी उघडता येणार आहे. यासाठी तुम्हाला मोठा फॉर्म भरण्याचीही गरज नाही.

Bank of Baroda new feature
Mumbai Metro Job : इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, लवकर करा अर्ज

बॅक ऑफ बडोदाने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी या सुविधेची माहिती दिली आहे. बॅंक ऑफ बडोदाच्या सुविधेचे नाव BOB वर्ल्ड अॅप असे आहे. या सुविधेचा वापर करून तुम्ही अवघ्या काही सेकंदात एफडी आणि आरडी खाते ओपन करू शकता. तसेच तुम्हाला खाते ओपन केल्यावर इ रिसिटही मिळणार आहे. या योजनेची अधिक माहिती तुम्हाला हवी असल्यास बॅंक ऑफ बडोदाच्या Bob world app वर तुम्हाला ती मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com