Budget 2019 : ''आमच्यामुळे सर्वसामान्यांचे विमानप्रवासाचे स्वप्न पूर्ण''

Budget 2019 : ''आमच्यामुळे सर्वसामान्यांचे विमानप्रवासाचे स्वप्न पूर्ण''

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामगिरीमुळे सर्वसामान्य माणूसही आता विमानातून प्रवास करण्याचे स्वप्न पाहू शकतो, असे हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले. हंगामी अर्थसंकल्प सादर करताना गोयल यांनी देशातील विमान क्षेत्राची प्रगती सांगितली.

ठळक मुद्दे 

  • उज्वला योजनेतून 6 कोटी कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले
  • स्टार्ट अप योजनेचा भारत जगातील दुसरे हब बनले आहे
  • कौशल्य विकास योजनेतून 1 कोटी तरुणांना नोकरी
  • 59 मिनिटांत 1 कोटी कर्जाची योजना सुरु केली
  • जवानांच्या पेन्शनमध्ये दुपटीने वाढ होणार
  • जवानांच्या वेतनात वाढ करण्यात येईल
  • वन रँक वन पेन्श अंतर्गत 35 हजार कोटी रुपये सरकारने दिले
  • संरक्षण मंत्रालयासाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद
  • उडान योजनेमुळे अनेक नागरिकांना फायदा झाला
  • देशात आता 100 विमानतळे झाली आहेत
  • यामुळे अनेक रोजगार उपलब्ध होतील आणि युवकांना रोजगार मिळतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com