Budget 2019 : आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट; Digital India चे यश

Friday, 1 February 2019

नवी दिल्ली : गेल्या साडेचार वर्षांमध्ये देशात प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट दिसू लागले आहे. या गोष्टीचा उल्लेख करत हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेच्या यशाची माहिती दिली.

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : गेल्या साडेचार वर्षांमध्ये देशात प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट दिसू लागले आहे. या गोष्टीचा उल्लेख करत हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेच्या यशाची माहिती दिली.

ठळक मुद्दे :

 • गेल्या पाच वर्षांत मोबाईल डेटामध्ये 50 टक्के वाढ झाली आहे
 • मेक इन इंडिया अंतर्गत तरुणांसाठी रोजगार निर्मिती
 • दररोज 27 हजार किमीचे महामार्ग उभारणार
 • रेल्वेला सुरक्षा आपण पुरविली आहे
 • ब्रॉडगेज मार्गावरील मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पूर्णपणे बंद
 • 1 लाख 58 हजार कोटींपेक्षा रेल्वेसाठी तरतूद
 • सौरउर्जेने देशात पाच पटीना वाढ झाली आहे
 • 1 लाख डिजिटल व्हिलेज निर्माण करण्यात येतील
 • जनधन, आधार हे मोबाईलसाठी मैलाचे दगड ठरले आहेत
 • उडान योजनेमुळे अनेक नागरिकांना फायदा झाला
 • देशात आता 100 विमानतळे झाली आहेत
 • यामुळे अनेक रोजगार उपलब्ध होतील आणि युवकांना रोजगार मिळतील

गोमातेसाठी मोदी सरकारची नवी योजना
शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा धमाका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile data consumption increases by 50 percent in last four years