Petrol-Diesel Price: काश्मीर ते कन्याकुमारी, काय आहेत पेट्रोल डिझेलचे आजचे दर; जाणून घ्या

सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले.
Petrol-Diesel Prices
Petrol-Diesel Prices esakal

Petrol-Diesel Price Today, 4th June 2022: सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपयांना विकले जात आहे.

इतर महानगरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर बदललेले नाहीत. मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 97.28 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 92.76 रुपयांना विकले जात आहे.

नुकतेच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षीही तेलाच्या किमतीत दहा रुपयांची अबकारी कर कमी करण्यात आला होता.आज प्रमुख

Petrol-Diesel Prices
Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले; पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार?

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घेऊया

शहराचे नाव पेट्रोल रु. पेट्रोल प्रति लिटर रु. प्रति लिटर

दिल्ली 96.72 89.62

मुंबई 111.35 97.28

चेन्नई 102.63 94.24

कोलकाता 106.03 92.76

Petrol-Diesel Prices
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; तुमच्या शहरांतील दर काय?

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com