पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! काय आहे आजचा एक लीटरचा भाव

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती
Check Today's Petrol Diesel Price Updates
Check Today's Petrol Diesel Price Updatesesakal
Updated on
Summary

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel) आजचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. सरकारी तेल कंपन्या IOCL ने आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. 4 नोव्हेंबर 2021 पासून इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर काही शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपर्यंत खाली आले आहे. (Check Today's Petrol Diesel Price Updates)

Check Today's Petrol Diesel Price Updates
पेट्रोल आणि डिझेल कार मध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या.

राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यामध्ये (Pune) पेट्रोलचे दर 109.72 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.50 रुपये प्रति लीटरवर आहे.

Check Today's Petrol Diesel Price Updates
'दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीत'

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- कोल्हापूर- 111.09-92.89 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com