करन्ट अकाउंटसंबंधी नवे नियम लागू करण्याचे RBIचे बँकाना निर्देश

नव्या नियमांनुसार खाते खोलण्यासाठी वाढवली शेवटची तारीख
RBI
RBIGoogle file photo

मुंबई : बँकांमध्ये चालू खातं (Current Account) उघडण्यासाठी नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने बुधवारी सर्व बँकांना दिले. यासाठी ऑक्टोबर शेवटपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला आहे. यापूर्वी शेवटची तारीख ३१ जुलै निश्चित करण्यात आली होती. ही नवी नियमावली रिझर्व्ह बँकेने सन २०२० मध्येच आणली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com