शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणते 10 शेअर्स आज करतील परफॉर्म? | Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market
शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणते 10 शेअर्स आज करतील परफॉर्म?

शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणते 10 शेअर्स आज करतील परफॉर्म?

Share Market Analysis: बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली, पण आरबीआयकडून व्याज दर वाढवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. त्याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून आला. सेंसेक्स आणि निफ्टी 2-2 टक्क्यांनी घसरले, शिवाय सगळे इंडेक्स लाल चिन्हावर बंद झाले. सेंसेक्स 1,306.96 अंकांनी अर्थात 2.29 टक्क्यांनी घसरत 55,669.03 वर बंद झाला. तर निफ्टी 50 इंडेक्समध्ये 391.50 अंकांनी अर्थात 2.29 टक्क्यांनी घसरून 16,677.60 वर बंद झाला. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 825 शेअर्समध्ये खरेदी दिसली तर 2454 शेअर्समध्ये विक्री दिसून आली.

हेही वाचा: ब्रेकिंग : RBI कडून रेपो रेटमध्ये वाढ; कर्जांचे हप्ते महागणार

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  1. ओएनजीसी (ONGC)

  2. ब्रिटानिया (BRITANNIA)

  3. पॉवर ग्रीड (POWERGRID)

  4. एनटीपीसी (NTPC)

  5. कोटक बँक (KOTAKBANK)

  6. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

  7. व्हॊल्टास (VOLTAS)

  8. डिक्सॉन (DIXON)

  9. अशोक लेलँड (ASHOKLEY)

  10. झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Share Market Pre Analysis Best Stock To Buy Today Ss01

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top