Share Market : हे 3 शेअर्स तुमचा पोर्टफोलिओ बनवतील दमदार

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. पण चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
Share Market
Share Marketesakal

Share Market : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. पण चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशात आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक आणले आहेत. तज्ज्ञांच्या मदतीने तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ सेट करू शकता. या शेअर्समध्ये पैसे गुंतवून गुंतवणूकदार चांगला नफा मिळवू शकता.

Share Market
Share Market: शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम, सेन्सेक्स निफ्टी घसरला

यूएस मार्केटमध्ये डिस्काउंट असेल, कारण यूएस मार्केट ओवरसोल्ड आहे. ऍमेझॉन आणि ऍपलकडून काल आलेला आउटलुक तेजीचा आहे. आगामी काळात भारत आउटपरफॉर्म करणार आहे. त्याचबरोबर त्यांनी गुंतवणूकदारांना ऑटो, बँक, रिअल इस्टेट शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Share Market
Share Market : 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरेट

शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन यांनी जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चरची (GMR Infrastructure) निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी इंटरग्लोब एव्हिएशन (Interglobe Aviation) आणि व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone idea) शेअर्सबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले.

Share Market
Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 262 अंकानी घसरला

जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर (GMR Infrastructure)

  • सीएमपी (CMP) - 38 रुपये

  • टारगेट (Target) - 42 रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 36.50 रुपये

Share Market
Share Market : येत्या सहा महिन्यात 'हे' शेअर्स देतील दमदार परतावा; तज्ज्ञांचा सल्ला

इंटरग्लोब एव्हिएशन (Interglobe Aviation)

  • सीएमपी (CMP) - 1910 रुपये

  • टारगेट (Target) - 2100 रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 1840 रुपये

Share Market
Share Market : येत्या आठवड्यात 'हे' 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

व्होडाफोन आयडिया (Vodafone idea)

  • सीएमपी (CMP) - 9 रुपये

  • टारगेट (Target) - 11रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 8.50 रुपये

Share Market
Share Market: अमेर‍िकन बाजारातील परिणामांमुळे शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 578 अंकांनी वधारला

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com